Tuesday, September 8, 2009

इस्किलार

इस्किलार : जीएंची एक सुन्दर कथा. जीएंच्या प्रतिभेच्या अर्थातच पासंगालाही पुरणे नाही, मात्र ब्लॉगच्या शीर्षकासाठी त्यांच्या प्रतिभेला अभिवादन करत हा शब्द उसना घेतोय. चला, सुरुवात तर झाली !

4 comments:

  1. स्वागत! ब्लॉगचे शीर्षक मोठं सुरेख आहे. लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  2. wa... lihite hoNe kevhahi changalech!
    sHUBHECHCHHA!!

    ReplyDelete
  3. धन्यवाद क्षिप्रा, नंदन आणि कविताताई

    ReplyDelete